E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
काश्मीरसाठी मध्यस्थी करु
Samruddhi Dhayagude
12 May 2025
ट्रम्प यांचे पुन्हा ट्विट; समाज माध्यमांतून टीकेचा भडीमार
वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधीला अनुमती दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करु, असे ट्विट केले. त्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर तात्काळ उमटली. ट्रम्प यांना काश्मीरमध्ये मध्यस्थी करण्याचा अधिकार कोणी दिला? , अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
अनेक जणांनी १९७१ मधील भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तत्कालिन अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना भारताच्या अंतर्गत प्रकरणात लुडबूड करु नका, असे खडसावले होते. तेव्हा निक्सन जगातील सामर्थ्यवान नेते मानले जात होते. अशा नेतृत्वाला इंदिरा गांधी यांनी आव्हान दिले होते. त्यांच्या धमक्यांना भीक न घालता पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी आक्रमक सैन्य कारवाई केली होती. तसेच त्यांनी निक्सन यांना व्हिएतानाम युद्धात अमेरिकन सैन्याचा पराभव आणि पिछेहाट अगोदर पाहा, अशा शब्दांत सुनावले होते.
अमेरिकेचे नौदल अरबी समुद्र आणि हिंद महासागारात पाोहाचण्यापूर्वीच बांगलादेश स्वतंत्र केला होता. अचूक वेळ आणि लष्करी नियोजन आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचे कौतुकही अनेकांनी समाज माध्यमांवर पोस्ट टाकून केले.
Related
Articles
पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये ठाण्याचा अभियंता अडकला
01 Jun 2025
हेरगिरीच्या संशयावरुन ठाण्यात एकास अटक
30 May 2025
मुलांना मद्य देणारे बार पोलिसांकडून सील
31 May 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये ठाण्याचा अभियंता अडकला
01 Jun 2025
हेरगिरीच्या संशयावरुन ठाण्यात एकास अटक
30 May 2025
मुलांना मद्य देणारे बार पोलिसांकडून सील
31 May 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये ठाण्याचा अभियंता अडकला
01 Jun 2025
हेरगिरीच्या संशयावरुन ठाण्यात एकास अटक
30 May 2025
मुलांना मद्य देणारे बार पोलिसांकडून सील
31 May 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये ठाण्याचा अभियंता अडकला
01 Jun 2025
हेरगिरीच्या संशयावरुन ठाण्यात एकास अटक
30 May 2025
मुलांना मद्य देणारे बार पोलिसांकडून सील
31 May 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार